आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 अफेअरनंतर अरेंज मॅरेज करणार रणबीर, आई नीतूने पाहिली मुलगी?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बी टाऊनमध्ये अशी चर्चा होत आहे, रणबीर कपूर लवकरच बोहल्यावर चढण्याची शक्यता आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, रणबीरच्या लग्नाची चर्चा एका मोठ्या घरातील मुलीसोबत होत आहे.  नीतू कपूर मुलीच्या घरच्यांशी बोलणी करण्यासाठी लंडन येथे गेल्या होत्या. नीतू किंवा रणबीर यांनी याविषयी अजून काहीही माहिती दिली नाही. 
 
नीतू यांनी मुलीला पसंत केले आहे...
 
रणबीर कपूरची आई नीतू यांना मुलगी पसंत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतू यांना रणबीरची काळजी घेणारी आणि कमी हाय-फाय अशी मुलगी हवी आहे. लंडनमधील ही मुलगी पाहताच नीतू यांनी तिला पसंत केले आहे. आता केवळ वेळ आहे की, या लग्नाची घोषणा कधी होते ते...
 
रणबीरचे आतापर्यंत 5 अफेअर झाले आहेत पण त्यातील मुलीसोबत रणबीरचे नाते जास्त काळ टिकले नाही.
 
आज रणबीरच्या याच 5 अफेअर्सची माहिती घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी...
 
इमरानची पत्नी अवंतिकासोबत होते अफेअर..
 
इमरान खानची पत्नी अवंतिका मलिक रणबीरची पहिली पत्नी होती. लग्नाअगोदर अवंतिका रणबीरची गर्लफ्रेंड होती. जस्ट मोहोब्बत या मालिकेत काम करणाऱ्या अवंतिकाला भेटायला रणबीर तिच्या सेटवर जात असे. दोघांनी कधीही आपले नाते कबुल केले नाही पण नंतरअवंतिका ने इमरान खानसोबत संसार थाटला. 
 
रणबीरचे 4 अफेअर जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढच्या स्लाईडवर...
बातम्या आणखी आहेत...