आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई नीतू कपूरबरोबर स्पॉट झाला रणबीर, अनुष्काचा दिसला ट्रॅडिशनल अवतार..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणबीर कपूर आई नीतू कपूरसोबत, दुसऱ्या फोटोत अनुष्का शर्मा - Divya Marathi
रणबीर कपूर आई नीतू कपूरसोबत, दुसऱ्या फोटोत अनुष्का शर्मा
मुंबई - नुकतेच रणबीर कपूरला आणि नीतू कपूरबरोबर एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. रणबीर यावेळी काळा कोट, पँट घालून सिंपल लुकमध्ये दिसला तर अनुष्का पिवळ्या कुर्त्यामध्ये छान दिसत होती.
 
रणबीर, अनुष्का व्यतिरीक्त सलमान खान, परिणीती चोप्रा, रिचा चड्ढा यांनाही पाहण्यात आले. 
 
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा, सर्व सेलेब्सचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...