आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranbeer Kapoor Refused To Promote Fairness Cream, See Other Actors Who Refused To Do So

रणबीरने नाकारली फेअरनेस क्रिमची 9 कोटीची ऑफर, पाहा या सेलेब्सनीही उचलले असे पाऊल..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता रणबीर कपूर - Divya Marathi
अभिनेता रणबीर कपूर

मुंबई - अभिनेता अभय देओलने नुकतेच फेअरनेस क्रिमचे प्रमोशन करणाऱ्या कलाकारांवर निशाना साधला होता. आता अभयला सपोर्ट करत रणबीरनेही फेअरनेस क्रिम प्रमोट 
करण्यास नकार दिला आहे. फेअरनेस क्रिमच्या कंपनीने रणबीरला 9 कोटी रुपये देऊ केले होते पण त्याने ते नाकारले आहे. आतापर्यंत अभय देओल, कंगना राणावत, अनुष्का शर्मा यांसारख्या कलाकारांनी फेअरनेस क्रिम प्रमोट करण्यास नकार देत 'डार्क इड ब्युटीफुल' असा संदेश दिला आहे. 
 
यअगोदरही अनेक कलाकारांनी फेअरनेस क्रिम प्रमोट करण्यास नकार दिला आहे.
 
 
पाहा पुढच्या स्लाईडवर..ज्या कलाकारांनी फेअरनेस क्रिम प्रमोट करण्यास दिला नकार..
 
 
बातम्या आणखी आहेत...