Home »Gossip» Ranbeer Wanted To Kiss Deepika Padukone, See Tamashas Deleted Scene

दीपिकाला जबरदस्ती Kiss करत होता रणबीर, पाहा 'तमाशा' चा डिलीटेड सीन

दिव्य मराठी वेब टीम | Apr 19, 2017, 15:46 PM IST

मुंबई - रणबीर कपूर -दीपिका पादुकोण कधीकाळी लव्हबर्ड्स होते. ब्रेकअपनंतरही या जोडीने एकमेकांबरोबर काम करण्यास सोडले नाही हे विशेष. इम्तियाज अलीने दिग्दर्शित केलेला तमाशा या चित्रपटात या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आऴडली. याच चित्रपटातील एक डिलीट केलेला सीन आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाईडवर पाहा व्हिडिओ...

Next Article

Recommended