आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटीमेट सीन्सनंतर Photoshoot मध्ये दिसली रणबीर-ऐश्वर्याची सिजलिंग केमिस्ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधली दोघांची सिजलिंग केमिस्ट्री सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. फोटोत रणबीर कपूर सोफ्यावर बसलेला दिसतोय, तर ऐश्वर्या झोपलेली दिसतेय. ऐश्वर्याने व्हाइट शर्ट आणि जॅकेट घातले आहे. पायात तिच्या बूट दिसत आहेत.

ऐश्वर्या आणि रणबीरचे या सिनेमातील बोल्ड सीन्स पाहता सेन्सॉर बोर्डाने काही सीन्सना कात्री लावल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण, त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही. पण सध्या तरी अॅश आणि रणबीरचे हे हॉट फोटो अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, 'ऐ दिल है मुश्किल'मधील काही सीन्समधील ऐश्वर्या आणि रणबीरची केमिस्ट्री...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...