आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 पुरावे : वेगवेगळे दिसताय रणबीर-कॅट, ख-या आहेत का ब्रेकअपच्या चर्चा?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 6 वर्षांचे अफेअर आणि 6 महिने लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफ आजकाल वेगवेगळे दिसत आहेत. चर्चा आहे, की दोघांचे ब्रेकअप झाले आहे. मात्र या कपलने अद्याप आपल्या नात्याविषयी काहीच स्वीकारले नाहीये आणि काही खुलासा केला नाहीये. परंतु 5 असे पुरावे आहेत जे यांच्या ब्रेकअपचे संकेत देतात.
रणबीक-कॅटच्या ब्रेकअपशी निगडीत 5 पुराव्यांविषयी जाणून पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...