आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दमल्यामुळे चालत्या कारमध्ये झोपी गेला रणबीर कपूर, झोपताना असे दिसतात हे 20 स्टार्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रणबीर कपूरचा चित्रपट 'जग्गा जासूस' बॉक्सऑफिस वर दणकून आपटला. सध्या संजय दत्त त्याचा आगामी चित्रपट संजय दत्तच्या बायोपिकमध्ये काम करत आहे. कामाचा थकव्याचा परिणाम कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावरही दिसून येतो. नुकतेच रणबीरला त्याच्या कारच्या बॅकसीटवर डुलक्या घेताना पाहण्यात आले होते.  नेवी ब्लु पुलओव्हरमध्ये रणबीर गाढ झोपला होता. अनेकदा 12-15 तास काम करतात स्टार्स...

 

तसे पाहिले तर जास्तकरुन  बॉलिवूड स्टार्स 15 तासांपेक्षा जास्त काम करतात. इतका वेळ शूटिंगमध्ये घालवल्यानंतर ते थकून झोपून जातात. अनेक स्टार्सना पब्लिक प्लेस, त्यांची कार अथवा अनेक स्टार्स त्यांच्या को-स्टार्सचे झोपलेले असतानाचे फओटो शेअऱ करतात. या पॅकेजमध्ये झोपलेल्य बॉलिवूड स्टार्सचे फोटो खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, झोपलेल्या बॉलिवूड स्टार्सचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...