आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीरला पुन्हा एकदा गवसले प्रेम, कतरिनानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीला करतोय डेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या प्रेमाचे किस्से तुम्हाला ठाऊकच आहे. याचवर्षी दोघांचे ब्रेकअप झाले. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे हे कपल आता विभक्त झाले आहे. कतरिनापासून विभक्त झाल्यानंतर रणबीर कपूरच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम परतल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. एका मुलाखतीत रणबीरने कतरिनाचे आपल्या आयुष्यातील स्थान काय आहे याबाबत मत मांडल्यामुळे त्याचे आणि कतरिनाचे नाते चर्चेत आले होते. पण या दोघांच्या नात्याला गेलेला तडा मात्र यामुळे भरुन निघाला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणबीरच्या आयुष्यात प्रेम परतले आहे. साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीसोबत रणबीर रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांची थोरली मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हसनच्या प्रेमात रणबीर पडला आहे. सध्या हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

पुढे वाचा, कुठे झाली रणबीर-श्रुतीची भेट आणि श्रुतीमुळेच कतरिना दुरावली रणबीरपासून...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...