आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranbir Kapoor Suffers Rs 21 Cr Loss Post Breakup With Katrina Kaif?

Buzz: कॅटसोबतचे ब्रेकअप पडले महागात, रणबीरला झाला 21 कोटींचा तोटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : कतरिना कैफ आणि रणबीर कपूर - Divya Marathi
फाइल फोटो : कतरिना कैफ आणि रणबीर कपूर
कतरिनासोबतच्या ब्रेकअपमुळे रणबीरला 21 कोटींचे नुकसान झेलावे लागले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर-कतरिनाने कार्टर रोड स्थित सिल्वर सँड अपार्टमेंटमध्ये पेंटहाऊस भाड्याने घेतले होते. त्यासाठी रणबीरने 21 कोटी रुपये सिक्युरिटी डिपॉझिट केले होते. लीज संपण्यापूर्वीच पेंटहाऊस सोडल्याने पैसे बुडाले आहेत.
15 लाख रुपये महिना होते भाडे...
रणबीर आणि कतरिनाच्या या पेंटहाऊसचे भाडे 15 लाख रुपये होते. दोघे जवळपास 6 महिन्यांपासून येथे राहत होते. काही दिवसांपूर्वी रणबीरने अचानक हा फ्लॅट सोडला आणि विलसन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला. कॅटसुध्दा हा फ्लॅट सोडून जून्या घरी गुलदेव नगर स्थित अपार्टमेंटमध्ये राहायला गेली.
हे पूरावे करताना ब्रेकअपकडे इशारा...
रणबीर आणि कतरिना दोघेही ब्रेकअपवर काहीही बोलण्यास टाळत आहेत. परंतु काही असे पूरावे समोर आले आहेत, जे दोघांचे ब्रेकअप झाल्याचे संकेत देत आहेत.
चला अशाच काही पूराव्यांवर एक नजर टाकूया... पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा...