मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या लाईमलाईटपासून दूर आहे. उर्मिलाने तिच्यापेक्षा वयाने 9 वर्षे लहान असलेला मॉडेल मोहसीन खानसोबत उर्मिलाने विवाह केला आहे. उर्मिला आणि मोहसीन खान बॉलिवूड पार्टीज आणि तत्सम कार्यक्रमापासून लांबच राहतात. आज या दोघांचे खास फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
मुळचा काश्मिरचा आहे मोहसीन खान..
उर्मिलाने 3 मार्च 2016 रोजी मोहसीनसोबत विवाह केला. या विवाहसमारंभात मोजके मित्रमंडळी आणि पाहुण्यांना आमंत्रित केले होते.
पुढच्या स्लाईडवर पाहा, उर्मिला मातोंडकरचे मोहसीनसोबतचे खास PHOTOS...