आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदिरानंतर दुसऱ्या बाळाची वाट पाहतेय राणी मुखर्जी, म्हणाली- फॅमिली प्लानिंगमध्ये झाला उशीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री राणी मुखर्जी बऱ्याच दिवसांनंतर 'हिचकी' चित्रपटातून कमबॅक करणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली की, तिला दुसऱ्या मुलाची इच्छा आहे. खरं तर, तिला विचारण्यात आले होते की, पती आदित्य चोप्राला त्याच्या चित्रपटात घेण्याविषयी कधी हठ्ठ धरत नाहीस का? यावर तिने उत्तर दिले, 'मी कधीच आपल्या पतीला चित्रपटाविषयी बोलत नाही तर दुसऱ्या बाळासाठी बोलते.'  आदिरानंतर दुसऱ्या बाळाची वाट पाहतेय, असे राणी म्हणाली. 

 

राणी शेवटी म्हणाली, "फॅमिली प्लॅनिंगमध्ये मी खूप उशीर केला आहे, असे मला वाटते. मला आधीच याची प्लॅनिंग करायला हवी होती. मात्र आता मी दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगच्या विचारात आहे.'' 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, राणी मुखर्जी आणि तिची लाडकी लेक आदिराची निवडक छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...