आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक दिवसांनी पार्टीत पोहोचली बॉलिवूडची \'बबली\', श्रीदेवीबरोबर दिसला खास बाँडिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - राणी मुखर्जी ही मुलगी आदिरा हिच्या जन्माच्या आधीपासून म्हणजेच मर्दानी चित्रपटानंतर बॉलिवूडपासून लांबच आहे. या चित्रपटानंतर मुलगी झाल्यानंतर ती फार मोजक्या ठिकाणी दिसली. पार्ट्यांमध्ये तर ती फारच क्वचित दिसली किंबहुना दिसलीच नाही. पण मनीष मल्होत्राने श्रीदेवीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पार्टीत राणी मुखर्जी दिसली. बराचवेळ ती पार्टीत उपस्थित होते. यावेळी राणी आणि श्रीदेवी यांच्यामध्ये एक कास बाँडिंगही पाहायला मिळाले. बऱ्याच दिवसांनी राणी मुखर्जी एखाद्या कार्यक्रमात दिसल्याने मीडियाचे कॅमेरेही तिच्याकडे वळले गेले. या कार्यक्रमात राणीचा पूर्वीप्रमाणेच ग्लॅमरस लूकपाहायला मिळाला. तिचा हाच खास लूक आपण आज पाहणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, श्रीदेवी यांच्या बर्थडे पार्टीतील राणी मुखर्जीचे काही खास PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...