आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer Singh And The Kerala CM Oommen Chandy Look The Same

अय्या, खरंच की... दोघेही अगदी हुबेहुब, म्हातारपणी असा दिसेल रणवीर सिंह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे) अभिनेता रणवीर सिंह, (उजवीकडे) केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी - Divya Marathi
(डावीकडे) अभिनेता रणवीर सिंह, (उजवीकडे) केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी
एन्टरटेन्मेंट डेस्कः वरील छायाचित्रात अभिनेता रणवीर सिंहच्या शेजारच्या छायाचित्रात दिसणारे हे आहेत केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी. जरा ही छायाचित्रे निरखून पाहा, रणवीर आणि ओमेन चंडी यांच्या चेह-यात साधर्म्य असल्याचे तुमच्या लक्षात येईल. दोघांच्याही चेह-याची ठेवण ही सारखी दिसते. चार दशकांनी म्हणजेच चाळीस वर्षांनी रणवीर हुबेहुब ओमेन चंडींसारखा दिसेल, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रणवीर सिंह आणि ओमेन चंडी यांची आणखी काही छायाचित्रे...