आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमचा मावस भाऊ आहे रणवीर, जाणून घ्या त्याच्याविषयी ठाऊक नसलेल्या गोष्टी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह काल 30 (6 जुलै) वर्षांचा झाला. \'बँड बाजा बारात\' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा रणवीर सिंहचा जन्म 6 जुलै 2015 रोजी मुंबई येथे झाला. बॉलिवूडमध्ये रणवीरचा प्रतिमा स्वछंदी अभिनेत्यासारखी आहे. मस्तधुंद रणवीर आपल्या हटके स्टाइलने आणि ड्रेसिंग सेन्ससाठी खूप लोकप्रिय आहे. ती एक उत्कृष्ट अभिनेत्यासह दीवानासुध्दा आहे.
 
क्वचितच लोकांना ठाऊक असेल, की रणवीर सिंह सोनम कपूरचा कजिन आहे. रणवीरची आई अंजू भावनानी सोनमची आई सुनीता कपूरची बहीण आहे. या नात्याने सोनम-रणवीर भाऊ-बहीण झालेत. अनिल कपूर आणि सोनम कपूरसारख्या स्टार्सशी नाते असूनदेखील रणवीरला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळवण्यासाठी ३ वर्षे संघर्ष करावा लागला. अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात करण्यापूर्वी रणवीर एका अॅड एजेन्सीमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत होता. ३ वर्षांच्या संघर्षानंतर रणवीरला निर्माता आदित्य चोप्राने \'बँड बाजा बारात\' सिनेमा ऑफर केला. त्यावेळी रणवीर भावूक झाला होता. सांगितले जाते, की सिनेमाची ऑफर मिळाल्यानंतर रणवीर कॉरिडोरमध्ये जाऊन खूप रडला होता. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, रणवीर सिंहच्या आयुष्याविषयी अशा काही रंजक गोष्टी ज्या क्वचितच कुणाला ठाऊक असतील...