आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर-माहिरा सिगरेट ओढतानाचा फोटो व्हायरल, रणवीरने सांगितले असे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणवीर सिंह आणि दुसऱ्या फोटोत रणबीर - माहिरा. - Divya Marathi
रणवीर सिंह आणि दुसऱ्या फोटोत रणबीर - माहिरा.
मुंबई - पाकिस्तानी अॅक्ट्रेस माहिरा खानसोबतचा फोटो व्हायरल झाल्याने रणबीर कपूर चर्चेत होता. या फोटोमध्ये फक्त दोघे न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर सिगरेट पितांना दिसले नाही, तर व्हाइट कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये असलेल्या माहिराच्या पाठीवर लव्ह बाइटचे निशाणही पाहायला मिळाले होते. यासंबंधी रणवीर सिंहने एका लीडिंग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत खूप काही सांगितले आहे. 
 
काय म्हणाला रणवीर सिंह
- रणवीर म्हणाला, मी केवळ माझ्या अनुभवाच्या आधारावर एवढेच सांगू शकतो की तुम्ही कोणाही सोबत कोणत्याही ठिकाणी असाल, तेव्हा तुमचे प्रायव्हेट मोमेंट्स कोणी कॅप्चर करु नये असेच तुम्हाला वाटते. मात्र तुम्ही काहीही करु शकत नाही, कारण तुम्हाला चांगल्यासोबत वाईटाचाही सामना करावा लागतो. 
- रणवीर म्हणाला, तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करता. एखाद्यावेळेस काही गोष्टी तुम्हाला बऱ्याच त्रास देऊन जातात. मात्र तुम्हाला त्याची सवय करुन घ्यावी लागेत. कारण हे जग फार क्रेझी आहे. 
- जगात प्रत्येकाचे आपले इंटप्रिटेशन आणि मुल्य ठरलेली असतात. प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे मत असते. तुम्ही सर्वांचे ऐकू शकता, मात्र त्याची सवय करुन घ्यायची की नाही हे तुमच्यावर आवलंबून आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये, जेव्हा माहिराच्या बचावात आला रणबीर कपूर..
बातम्या आणखी आहेत...