आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेलरमध्ये अर्जूनला रडताना पाहून रणवीर म्हटला - मैं बनूंगा तेरी बेटर हाफ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अर्जून कपूर आणि श्रद्धा कपूर यांची भूमिका असलेल्या हाफ गर्लफ्रेंडचे ट्रेलर रिलीज झाले आहे. ट्रेलर पाहून अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अशावेळी अर्जून कपूरचा खास मित्र रणवीर सिंग शांत कसे राहणार?
 
ट्रेलरमध्ये अर्जूनचे रडणे रणवीरला पाहावले नाही आणि त्याने अर्जूनला गमतीत म्हटले "तुझे 
रोता हुआ देख कर मुझे भी रोना आता है बाबा! She only wants to be 'half'?! FINE! I will be the other half..the better half! तू बस रोना मत!"
 
रणवीरच्या ट्विटला उत्तर देताना अर्जून म्हटला की, "तू मेरा भाई है और वो मेरी जान... अपने भाई के लिए में अपनी जान भी दे सकता हूं पगले!! U are and will always be my full and final!"
 
अर्जूनच्या या ट्विटवर रणवीर हसला.
 
या ट्विटमध्ये परिणीती चोप्रानेही उडी मारली आणि तिने ट्विटमध्ये लिहीले, Ill be the other half baba! Choose one - RV or me!!❤❤❤"
 
परिणीतीच्या या ट्विटला उत्तर देताना अर्जूनने लिहीले, "Meri hottie pari meri cutie pari meri beauty pari !!! U are chosen for my future and u know it !!"
 
अर्जून हाफ गर्लफ्रेंडमध्ये माधव झा नावाच्या बिहारी तरुणाची भूमिका करत आहे. यामुळे अर्जूनने त्याच्या टेविटर हँडलचे नाव अर्जून कपूरचे माधव झा केले आहे. 
 
तर परिणीतीही आयुष्यमान खुराणासोबत मेरी प्यारी बिंदू चित्रपटात बिंदू नावाच्या मुलीची भूमिका करत आहे. तिनेही तिच्या ट्विटर हँडलचे नाव परिणीती चोप्रा काढून बिंदू असे ठेवले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा रणवीर-अर्जूनचे ट्विटस्
बातम्या आणखी आहेत...