आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कंडोम ड्रेस' परिधान करुन पार्टीत पोहोचला रणवीर! सोशल मीडियावर उडतेय अशी खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. रविवारी रात्री शाहिद कपूरच्या बर्थडे पार्टीत रणवीरने असा काही ड्रेस परिधान केला, की सोशल मीडियावर त्याची चांगली खिल्ली उडायला सुरुवात झाली. व्हाइट अँड ब्लॅक कलरच्या या आऊटफिटला एका एन्टरटेन्मेंट पोर्टलने कंडोम ड्रेस म्हणून संबोधले आहे. सध्या रणवीर फिल्ममेकर संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावती' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.  

रणवीरच्या या विचित्र आऊटफिटवरुन सोशल मीडियावर कशी उडतेय त्याची खिल्ली, बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...