आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेबीमूनसाठी निघाली ईशा देओल, विचित्र लुकमध्ये पुन्हा दिसला रणवीर सिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हेमा मालिनीची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओल पती भरत तख्तानीसोबत बेबीमूनसाठी ग्रीसला निघाली आहे. नुकतेच तिला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी ती कॅज्युअल लुकमध्ये बेबी बम्प दाखविताना दिसली. ईशा लग्नाच्या 5 वर्षानंतर प्रेग्नेंट झाली आहे. 29 जून 2012 रोजी ईशा-भरतने मुंबईच्या ईस्कॉन मंदिरात लग्न केले होते. विचित्र लुकमध्ये दिसले रणवीर-दीपिका..
 
- नुकतेच दीपिकाला एअरपोर्टवर विचित्र लुकमध्ये पाहण्यात आले. 
- अभिनेता रणवीर सिंग त्याच्या वेगळ्याच फॅशन सेंसमुळे चर्चेत असतो. यावेळीही तो अशाच काही अंदाजात दिसला. 
- पद्मावती चित्रपटाच्या शूटिंगसाठी रणवीरने दाढी, मिशी आणि केसही वाढविले आहेत.
- एअरपोर्टवर अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत दिसला. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अजून कोणकोणते सेलिब्रेटी झाले स्पॉट...
बातम्या आणखी आहेत...