आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ranveer Singh's Big Surprise For Girlfriend Deepika Padukone

टोरंटोमध्ये दीपिकासोबत व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करणार रणवीर, समोर आला PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून) टोरंटोच्या रिपोर्टरने शेअर केलेला फोटो (उजवीकडे) दीपिका पदुकोणचा फाइल फोटो - Divya Marathi
(डावीकडून) टोरंटोच्या रिपोर्टरने शेअर केलेला फोटो (उजवीकडे) दीपिका पदुकोणचा फाइल फोटो
व्हॅलेंटाइन डेनिमित्त रणवीर सिंह लेडी लव्ह दीपिका पदुकोणसोबत सेलिब्रेट करणार आहे. त्यासाठी तो टोरंटोमध्ये गेला आहे. टोरंटोचा सेलिब्रिटी ब्लॉगर मिस्टर विल वोंगने रणवीरसोबत इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून लिहिले, 'Awesome meeting major #Bollywood star and boyfriend of #DeepikaPadukone, #RanveerSingh. He is visiting #Toronto for Valetine's Day weekend with his love, who films #XXX #TheReturnofXanderCage in #The6ix.'
विन डीजलसोबत शूटिंगमध्ये बिझी आहे दीपिका...
दीपिका पदुकोण सध्या विन डीजलसोबत 'ट्रिपल एक्स द रिटर्न्स ऑफस ट्रान्सजेंडर केज' या हॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने ती मुंबईला येऊ शकत नाही. त्यामुळे रणवीर व्हॅलेंटाइन साजरा करण्यासाठी आणि लेडी लव्हसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी टोरंटोला पोहोचला.
दीपिकाच्या सिनेमाचे प्रमोशन करतोय रणवीर, वाचा पुढील स्लाइडवर...