आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही यापूर्वी पाहिले नसतील अक्षय कुमारचे असे फोटो, पाहा काही Rare Moments

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडमध्ये सलमान, शाहरुख आणि आमीर या खान तिकडीला स्पर्धा देणारा एकमेव हिरो म्हणजे अक्षय कुमार. एकिकडे या सर्वांचे एकापेक्षा एक मोठे चित्रपट पडद्यावर येत असतात. तर दुसरीकडे अक्षय कुमार त्याच्या स्टाइलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. विशेष म्हणजे अक्षयचे वर्षातून तीन ते चार चित्रपट पडद्यावर झळकत असतात. या सर्वच सिनेमांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो, त्यामागचे कारण म्हणजे अक्षयची विषयांची निवड. गेल्या काही वर्षात तर त्याने सामाजिक विषयांवर भाष्य करायला सुरुवात केली आहे. पण सुरुवातीच्या काळापासून अक्षय कुमारची स्टाइल अगदी हटके राहिली आहे. त्याच्या करिअरमधील असेच काही दुर्मिळ फोटो आण्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अक्षय कुमारचे काही PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...