आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीतले बॉलिवूड : असे असते आपल्या आवडत्या स्टार्समधील बाँडिंग, पाहा खास PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिना-सलमान, ऐश्वर्या-सरोज खान आणि राज कपूर नर्गिस. - Divya Marathi
करिना-सलमान, ऐश्वर्या-सरोज खान आणि राज कपूर नर्गिस.
एंटरटेनमेंट डेस्क - जगभरातील सर्वात मोठ्या फिल्म इंडस्ट्रीपैकी बॉलिवूड एक आहे. येथे वर्षाला बाराशेपेक्षा जास्त कलाकृती तयार केल्या जातात. प्रेक्षक बॉलिवूडमधील आपल्या आवडत्या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक असतात. त्याचप्रमाणे त्यांची छायाचित्रे बघायलाही त्यांना आवडतं.
 
खरं तर रुपेरी पडद्यावर सेलिब्रिटी काही वेगळे दिसतात. त्यांचे वागणेही वेगळे असते. मात्र, वैयक्तिक आयुष्यात तुम्ही-आम्ही जसे राहतो, तसेच हे सेलिब्रिटी जीवन व्यतीत करीत असतात. यात कॅमेऱ्याला गृहित धरून संवाद फेक केली जात नाही. सेलिब्रिटी तुमच्या आमच्यासारखे खरोखरी सर्वसामान्य नागरिक असतात. येथे अनेक जण एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. सामान्यांप्रमाणेच हे सेलिब्रिटीसुद्धा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये रमतात. 'करण अर्जुन'च्या सेटवर शाहरुख आणि सलमानची बाँडिंग, करीना कपूर, राणी मुखर्जी आणि हृतिक रोशन एकत्र निवांत क्षणी वेळ घालवतानाची छायाचित्रे कदाचितच त्यांच्या चाहत्यांच्या कधी बघण्यात आली असावीत.
 
या सेलिब्रिटींसह अनेकांचे असेच खास क्षण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही छायाचित्र बघून या सेलिब्रिटींच्या चेह-यावरसुद्धा स्मितहास्य फुलेल आणि ते नक्की आपल्या भूतकाळात हरवतील. 
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा तुमच्या आवडत्या कलाकारांचे खास क्षण...
बातम्या आणखी आहेत...