आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसे मिळाले हृतिकला खास टोपणनाव, वाचा 'डुग्गु'च्या आयुष्यातील रंजक Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन 42 वर्षांचा झाला आहे. 10 जानेवारी 1974 रोजी मुंबईमध्ये जन्मलेल्या हृतिकने अभिनेता म्हणून 2000 मध्ये 'कहो ना प्यार है' सिनेमामधून एंट्री केली होती. त्यानंतर एका रात्रीत स्टार कसा जन्माला येतो हे अवघ्या जगाने पाहिले. या सिनेमानंतर हृतिकने मागे वळून पाहिलेच नाही. त्याच्या यशाला आलेख चढताच राहिला आहे.
 
गेल्या वर्षात त्याच्या खासगी आयुष्यात चढउतार आले असले तरी त्याचा परिणाम त्याच्या कौटुंबीक जीवनावर झालेले दिसले नाही. कुटुंबाविषयी असलेला जिव्हाळादेखिल त्याच्याबाबत चर्चेचा विषय राहिला आहे. हृतिकला लाडाने डुग्गु असे म्हटले जाते. पण त्यामागेही एक रंजक गोष्ट आह, चला तर मग या गोष्टीसह जाणून घेऊ त्याच्या आयुष्यातील काही खास Facts..
 
हृतिकच्या आयुष्यातील Facts जाणून घेण्यासाठी Click करा पुढील स्लाइड्सवर..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)