आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणी असा दिसायचा आयुष्यमान खुराणा, जाणून घ्या त्याच्याशी संबंधित facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्मान खुराना 33वा वाढदिवस साजरा करत आहे. - Divya Marathi
आयुष्मान खुराना 33वा वाढदिवस साजरा करत आहे.
मुंबई - आयुष्मान खुराना आज 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. तसे पाहता हे वर्ष आयुष्यमानसाठी चांगले ठरले आहे. आयुष्मान नुकतेच सलग दोन हिट चित्रपट दिले आहेत. त्यात भूमी पेडणेकर बरोबरचा 'शुभ मंगल सावधान' आणि कृती सेनन- राजकुमार राव बरोबरचा 'बरेली की बर्फी' यांचा समावेश आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात आयुष्यमानच्या जीवनाशी संबंधित काही आजवर समोर न आलेले Facts. 

आयुष्यमान शाहरुखचा फॅन आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. आयुष्मान 1992 मध्ये शाहरुखला प्रथम भेटला होता. त्यावेळी शाहरुख 'माया मेमसाब' साठी कसोलमध्ये शूट करत होता. आयुष्यमानला तेव्हा हे माहिती नव्हते की, हाच शाहरुख कान आहे, पण तो चेहऱ्याने त्यांना ओळखत होता. शाहरुखला पाहून आयुष्यमान वडिलांना म्हणाला होता, 'हे तर तेच फौजीवाले आहेत ना'
 
शाहरुखला पत्र लिहिले पण पाठवलेच नाही 
- जेव्हा आयुष्मान दिल्लीत बिग 92.7 मध्ये आर जे होता, तेव्हा त्याने शाहरुखला एक पत्र लिहिले होते. 
- त्याने आजपर्यंत ते पत्र शाहरुखला दिलेले नाही. 
- त्याला बॉलिवूडमध्ये रणवीरसिंह आणि दीपिका यांच्यावर क्रश आहे, असे तो म्हणतो. 

पुढील स्लाइड्सद्वारे जाणून घेऊयात आयुष्यमानबाबत असेच काही रंजक किस्से.. 
 
बातम्या आणखी आहेत...