आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय दिवसांत असा होता अनुष्का-प्रियांकाचा लूक, बघा बॉलिवूड स्टार्सचे स्कूल डेजचे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई आणि भावासोबत अनुष्का शर्मा, (खाली) एका स्कूल फ्रेंडसोबत प्रियांका चोप्रा - Divya Marathi
आई आणि भावासोबत अनुष्का शर्मा, (खाली) एका स्कूल फ्रेंडसोबत प्रियांका चोप्रा
मुंबई: आगामी 'फिल्लौरी' या सिनेमात भूताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा शालेय दिवसांत अतिशय क्यूट दिसायची. वरील फोटोत अनुष्का शर्मा तिचा भाऊ करनेश शर्माला स्कूल ड्रेसमध्ये राखी बांधताना दिसतेय. त्यांच्यासोबत त्यांची आईसुद्धा आहे. तर दुसरा फोटो हा अभिनेत्री प्रियांका चोप्राचा शालेय दिवसांतील आहे. या फोटोत प्रियांका एका स्कूलमेटसोबत दिसतेय. अनुष्का शर्माने बंगळूरूच्या आर्मी स्कूलमधून आणि प्रियांका चोप्राने लखनऊच्या मार्टिनिएरे गर्ल स्कूल आणि बरेलीच्या सेंट मारिया गोरेट्टी कॉजेलमधून शिक्षण पूर्ण केले आहे. 

शाहरुख खान, सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन सह शालेय दिवसांत कसे दिसायचे स्टार्स, त्यांचे फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...