आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : Unseen Pics मधून पाहा पडद्याबाहेरील जगातील हृतिकची मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिना कपूर आणि हृतिक रोशन. - Divya Marathi
करिना कपूर आणि हृतिक रोशन.
मुंबई - ऋतिक रोशन 43 वर्षांचा झाला आहे. 10 जानेवारी 1974 ला त्याचा जन्म मुंबईत झाला होता. प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक राकेश रोशन यांचा तो मुलगा आहे. हृतिकने वडीलांबरोबर असिस्टंट डायरेक्टर म्हणून करियरला सुरुवात केली होती. 

2000 मध्ये आलेल्या 'कहो ना प्यार है' चित्रपटातून हृतिकने अभिनेता म्हणून करियर सुरू केले होते. त्यानंतर 'कोई मिल गया', 'क्रिश', 'क्रिश-3' सारखे चित्रपट करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

फिल्म इंडस्ट्रीमध्ये हृतिकचा प्रवास चाइल्ड आर्टिस्ट म्हणून सुरू झाला होता. 1980 मध्ये बाल कलाकार म्हणून तो 'आशा' चित्रपटात झळकला होता. त्याशिवाय 'आपके दिवाने' (1980), 'आसपास' (1981) आणि 'भगवान दादा' (1986) सारख्या काही चित्रपटांतही त्याने बाल कलाकार म्हणून काम केले आहे. 

या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला हृतिकच्या जीवनातील काही रेयर PHOTOS दाखवणार आहोत, पाहण्यासाठी क्लिक कराल पुढील स्लाइड्सवर..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)