Home »Gossip» Rare Photoshoot Of Tiger Shroff Girlfriend Disha Patani

17 व्या वर्षी अशी दिसायची टायगर श्रॉफची GF, पाहा तिचे काही Rare Photos

दिव्य मराठी वेब टीम | Apr 18, 2017, 09:35 AM IST

मुंबई - चित्रपटांपेक्षा लव्ह लाईफमुळे जास्त चर्चेत राहणारी दिशा पाटाणी पुन्हा एकदा तिच्या पहिल्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. टाइगर श्रॉफबरोबर सिक्रेट डेटींग करणारी 24 वर्षीय दिशाने वयाच्या 17 व्या वर्षी हे फोटोशूट केले होते. सध्या ग्लॅमरस लूकमध्ये दिसणारी दिशा त्यावेळी अत्यंत साध्या आणि वेगळ्या लूकमध्ये दिसून येते.

अॅक्ट्रेस नव्हे शास्त्रज्ञ बनायचे होते
- उत्तरप्रदेशच्या बरेलीमद्ये जन्मलेली दिशा लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. त्यामुळेच ती शास्त्रज्ञ बनण्याची स्वप्ने पाहायची.
- पण नियतीने काही तरी वेगळेच ठरवले होते. 2011 मध्ये लखनऊ एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये बायोटेकचे शिक्षण घेताना तिने फॅशन क्षेत्रात प्रयत्न केला.
- 2013 मध्ये ती 'फेमिना मिस इंडिया इंदूर' ची रनरअप राहिली. 2015 मध्ये आलेल्या लोफर या तेलुगू चित्रपटाने तिने पदार्पण केले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, दिशा पाटाणीचे Rare Photoshoot..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended