आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या भेटीतच जडले होते लता यांच्यावर रजनींचे प्रेम, जाणून घ्या कशी होती Love Story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 66 वर्षे पूर्ण केली आहेत. यंदाचा वाढदिवस रजनीकांत साजरा करणार नाहीयेत. तामिळनाडूत आलेल्या पुरामुळे त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. आपला वाढदिवस साजरा करण्यापेक्षा राज्याला मदत करणे जास्त महत्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पुरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी रजनी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता पुढे आल्या आहेत. त्यांनी पुरग्रस्तांना आवश्यक दैनंदिन वस्तूंचे वाटप केले आहे.

रजनीकांत यांच्या पत्नी लता नेहमीच त्यांच्यासोबत दिसतात. या दाम्पत्याच्या लग्नाला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र रजनीकांत आणि लता यांची पहिली भेट कशी झाली, ते लग्नाच्या बेडीत कसे अडकले, याविषयी कदाचितच त्यांच्या चाहत्यांना ठाऊक असावे...

पुढील स्लाइड्सवरून जाणून घेऊया रजनीकांत आणि लता यांच्या लव्हस्टोरीविषयी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...