आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवीनाने अजय देवगणसाठी केला होता आत्महत्येचा प्रयत्न ?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या शुक्रवारी मातृ चित्रपटाद्वारे चित्रपटात कमबॅक करणारी अभिनेत्री तिच्या फिल्मी करिअरमुळेच नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळेची चर्चेचा विषय ठरली होती. त्यात अजय 
देवगणबरोबर असलेले ब्रेकअप हेसुद्धा एक आहे. असे म्हणतात, अजय देवगणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रवीनाने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. रवीना-अजयची प्रेमकहाणी दिलवाले 
चित्रपटाच्या सेटवर 1994 साली सुरु झाली होती. 
 
का तुटले अजय-रवीनाचे नाते...

- अजयचे रवीनासोबत अफेअर असताना तो करिश्माच्याही जवळ गेला. यानंतर दोघांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झाले. एवढेच नाही तर ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही करु लागले. 
- फिल्मफेअर मॅगजीनच्या 1994 च्या अंकात अजयने रवीनावर निशाना साधला आणि रवीनाला मनोचिकीत्सकाची गरज आहे, असेही म्हटले.
 
अजयने म्हटले जन्मा्पासूनच खोटारडी आहे रवीना..

- मुलाखतीत जेव्हा अजयला विचारण्यात आले की दोघे एकमेकांना माफ करुन सर्व विसरुन का जात नाही, असे विचारले.

- अजय म्हणाला, तुम्ही मजाक करत आहात का? सर्वांना माहित आहे की रवीना जन्मल्यापासूनच खोटारडी आहे. तिचे स्टेटमेंट मला परेशान करत नाहीत. पण यावेळी तिने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यामुळे मला वाटते की, तिने तिच्या बुद्धीचा इलाज करावा. मी तिच्यासोबत डॉक्टरकडे जायलाही तयार आहे. 
 
- यावेळी त्याला विचारण्यात आले की तो रवीनाची मदत का करु इच्छितो तेव्हा तो म्हटला, रवीना त्याची मैत्रीण नाही पण माणुसकीच्या नात्याने मी तिची मदत करायला तयार 
आहे. रस्त्यावर मरणाऱ्या माणसालाही मी डॉक्टरकडे घेऊन जाईल. इतकेच नाही अजय म्हणाला रस्त्यावरच्या कुत्र्याच्या मदतीला मी तयार आहे मग रवीनाच्या का नाही ?
 
रवीनाने सांगितेल्या प्रेमपत्रांबद्दल अजयला विचारण्यात आले..

- अजयने म्हटले की कोणती पत्रे? तिला म्हणाव की ते पत्रे पब्लिश करावे. मीसुद्धा तिचे इमॅजिनेशन पाहू इच्छितो. आमचे कुटुंब एकमेकांना काही वर्षापासून ओळखते. 
- रवीना आमच्या घरी येत असे कारण ती माझ्या बहिणीची मैत्रीण आहे. जेव्हा ती वाईट वर्तन करायला लागली तेव्हा आम्ही तिला घराबाहेर काढू शकत होतो पण आम्ही तसे केले 
नाही. तिला विचारा की कधी मी तिच्याशी स्वतःहून बोलायचा प्रयत्नही केला नाही. 
- रवीना फक्त माझ्या नावाचा वापर करुन प्रसिद्धी मिळवू पाहते अजून काही नाही.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, अजून काय म्हटला अजय देवगण..
बातम्या आणखी आहेत...