आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत बॉलिवूड स्टार्सचे Real बहीण-भावंड, लाइमलाइटपासून राहतात कायम लांब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 18 ऑगस्ट रोजी सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा होणारेय. हा दिवस बहीणभावाच्या प्रेमाचा प्रतिक म्हणून साजरा केला जातो. सामान्यांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा वर्षभर या दिवसाची आतुरतेने वाट पाहात असतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने Divyamarathi.com तुम्हाला बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बहीणभावंडांविषयी सांगत आहे जे प्रसिद्धीपासून कायम दूर राहतात.

एक नजर टाकुया कोण आहेत हे बहीणभावंड...

प्रीती झिंटाचे दोन भाऊ
प्रिती झिंटाला दोन भाऊ आहेत. दीपांकर आणि मनीष ही त्यांची नावे आहेत. या छायाचित्रात प्रितीबरोबर दीपांकर दिसत आहे. दीपांकर इंडियन आर्मीमध्ये कमिशन्ड ऑफीसर आहे. तर मनीष लॉस अँजेलिसमध्ये वास्तव्याला आहे.

हृतिकच्या बहिणीने दिलाय कॅन्सरशी लढा
हृतिक रोशन बहीण सुनैनावर खूप प्रेम करतो. सुनैना पतीपासून विभक्त झाली आहे. तिला कॅन्सर होता, परंतु उपचारानंतर ती बरी झालीये. सुनैनाने 'काइट्स' आणि 'क्रेझी 4' सिनेमांत सहायक निर्माता म्हणून काम केले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि भेटा बी टाऊन सेलिब्रिटींच्या पडद्यामागे राहणा-या बहीणभावंडांना...
बातम्या आणखी आहेत...