आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Real Life Facts About Detective Byomkesh Bakshy Fame Actress Swastika Mukherjee

\'...ब्योमकेश\'मध्ये न्यूड झालेली ही अभिनेत्री आहे 14 वर्षाच्या मुलीची आई, वादग्रस्त आहे Real Life

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी)
मुंबईः बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी' हा सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजे 3 एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. 'काय पो छे', 'पीके' या सिनेमात झळकलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत या सिनेमात मेन लीडमध्ये आहे. सुशांतसह प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. स्वस्तिकाचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा असून तिने खलनायिकेची भूमिका साकारली आहे.
बंगाली फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या स्वस्तिकाने आपल्या पहिल्याच बॉलिवूड सिनेमात न्यूड सीन दिला आहे. सिनेमात स्वस्तिकावर एक बाथ सीन शूट करण्यात आला आहे. यासाठी तिला न्यूड व्हावे लागले. याशिवाय सुशांतसोबतदेखील तिचे काही उत्तेजक सीन्स आहेत.
स्वस्तिकावर न्यूड सीन चित्रीत करण्यात आला, तेव्हा शूटिंगस्थळी फार कमी लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देणायात आली होती. विवस्त्र होऊन तिला हे शूट करावे लागले. शूटिंगसाठी स्वस्तिकाला तब्बल 12 तास बाथ टबमध्ये घालवावे लागले होते.
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी स्वस्तिका 14 वर्षांच्या मुलीची आई आहे. तसे पाहता स्वस्तिकाचे खासगी आयुष्य वादग्रस्तच राहिले आहे.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला स्वस्तिकाच्या खासगी आयुष्याविषयी सांगत आहोत....