आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Real Life Incidents Which Might Be Converted To Film Story

बॉलिवूड सिनेमांसाठी परफेक्ट आहेत या 9 रिअल लाइफ Incidencesच्या कथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. Pan Am 73 प्लेन हायजॅकवर आधारित 'नीरजा' मागील शुक्रवारी (19 फेब्रुवारी) रिलीज झाला. या कथेत विशेषत: सीनिअर पर्सर नीरजा भानोटचे धाडसावर प्रकाश टाकण्यात आला आहे. नीरजा दहशतवाद्यांशी लढता-लढता वयाच्या 23व्या वर्षी शहीद झाली होती. भारत सरकारने तिला मरणोत्तर अशोक चक्र दिले होते. रिअल लाइफमध्ये अनेक अशा घटना घडल्या आहेत, ज्यांच्यावर बॉलिवूड सिनेमे तयार होऊ शकतात. चला एक नजर टाकूया अशाच काही घटनांवर...
जिया खान सुसाइड केस
केव्हा घडली घटना- 2013
स्टोरी इन शॉर्ट

- 3 जून 2013ला 25 वर्षांची अभिनेत्री जिया खानचे निधन झाले. तिचा मृतदेह जुहू स्थित अपार्टमेंटमध्ये आढळला होता.
- सुरुवातीला तिने आत्महत्या केल्याचे म्हटेल जात होते. मात्र जियाच्या आईने सूरज पांचोलीवर माझ्या मुलीचा खून केल्याचा आरोप लावला तेव्हा या प्रकरणाने नवीन वळण घेतले.
- या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. जियाने 'निशब्द', 'हाऊसफुल' आणि 'गजनी' सिनेमांत काम केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घेऊया अशाच काही रिअल लाइफ घटनांविषयी...