आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरनॅशनल KISS DAY: या 11 सेलिब्रिटींचे KISS ठरले वादग्रस्त, जाणून घ्या नेमके काय घडले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात 6 जुलै हा दिवस इंटरनॅशनल किस डे म्हणून साजरा केला जातो. प्रेम व्यक्त करण्यासाठी व्यक्ती किसची मदत घेत असतो. मात्र किसमुळे अनेक सेलिब्रिटी वादात अडकले आहेत. या यादीत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, महेश भट्ट, पूजा भट्ट, प्रिन्स चार्ल्स, शिल्पा शेट्टी, रिचर्ड गेर, बिपाशा बसू, राखी सावंत, मीका सिंग, सिद्धार्थ माल्या, दीपिका पदुकोण यांसारख्या बड्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.

या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला सेलिब्रिटींच्या वादग्रस्त रिअल लाइफ किसींगविषयी सांगत आहोत. यावरुन बराच गोंधळ निर्माण झाला होता...
ज्येष्ठ वकील राम जेठमलानी आणि प्रसिद्ध अभिनेत्री लीना चंदावरकर
ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री लीना चंदावरकर यांचे सर्वांसमोर चुंबन घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यांच्या या किसचे किस्से चवीने चघळले गेले होते. याप्रकरणामुळे लीना चंदावरकर यांना बऱ्याच जणांच्या नाराजीला सामोरे जावे लागले होते. राम जेठमलानी 92 वर्षांचे असले, तरी एव्हरग्रीन आहेत. मी त्यांच्या भाषणांची चाहती आहे, मला वाटते की वयाला कशाचेच बंधन नसते, असे लीना यांनी घडलेल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिले होते. या 'किस'ची खूप चर्चा रंगली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, अशाच आणखी काही चर्चित KISSES विषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...