आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Dilip Kumar To Salman Khan, Here Is The List Of Real Names Of Some Bollywood Stars

मो. युसुफ बनले दिलीप कुमार, सलमानसह या स्टार्सनी बदलले आपले खरे नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी किंग या नावाने प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी वयाची 93 वर्षे पूर्ण केली आहेत. 11 डिसेंबर 1922 रोजी जन्मलेले दिलीप कुमार बी टाऊनच्या अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर आपले खरे नाव बदलले. दिलीप साहेबांचे खरे नाव मो. युसुफ खान आहे.
फिल्म इंडस्ट्रीत नाव बदलणा-या स्टार्सची यादी बरीच मोठी आहे. सलमान खान, शिल्पा शेट्टी, अक्षय कुमारपासून ते मधुबाला, संजीव कुमारपर्यंत बी टाऊनच्या अनेक स्टार्सनी आपले खरे नाव बदलेले आहे. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घेऊयात, अशाच काही स्टार्सविषयी...