आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reality Behind Rumoured 'Dabangg 3' Actress Leaks Topless Photos

सलमानच्या जवळ येण्यासाठी या अॅक्ट्रेसने लीक केले स्वत:चे टॉपलेस PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान, पर्ल राहचा लीक झालेला फोटो - Divya Marathi
सलमान खान, पर्ल राहचा लीक झालेला फोटो
मुंबई: 'दबंग-3' सिनेमात काम करणा-या अभिनेत्री पर्ल राहचे टॉपलेस फोटो लीक झाल्याची बातमी रविवारी (10 एप्रिल) दुपारी वा-यासारखी पसरली. या प्रेस रिलीजनुसार, 18 वर्षांची पर्ल सलमानची क्लोज फ्रेंड असून रोज त्याच्या संपर्कात असते. मात्र, सत्य काही औरच आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, सलमान पर्लला ओळखतसुद्धा नाही.
'दंबग 3'ची अभिनेत्री अद्याप निश्चित नाही...
मागील दिवसांत मीडियात आलेल्या बातमीनुसार, सलमान खानचा बॉक्स-बस्टर 'दबंग'च्या तिस-या भागात लंडनची अभिनेत्री पर्ल राह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, नुकतेच एका लोकप्रिय वेबसाइटवर छापलेल्या बातमीनुसार, 'दबंग 3'ची अभिनेत्री कोण असणार, हे अद्याप निश्चित झालेले नाहीये.
स्वत: लीक केले टॉपलेस फोटो...
लंडनची रहिवासी NRI पर्ल राहचे हे फोटो केवळ पब्लिसिटीसाठी लीक करण्यात आले आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार, लक्ष वेधण्यासाठी तिने हे फोटो लीक केले आहेत. सलमान तिला ओळखतदेखील नाही. ती सलमानच्या सिनेमाशी जोडण्यासाठी चर्चा एकवटत आहे. लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी तिने हा स्टंट केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पर्लचे आणखी काही फोटो...