आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड शोमध्ये असा होता रेखा-अमिताभचा अंदाज, बघा Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः रविवारी रात्री मुंबईत 22वा स्टार स्क्रीन अवॉर्ड्स सोहळा रंगला. या सोहळ्याला बी टाऊनच्या नावाजलेल्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान आणि रेखासह बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी सोहळ्याला चारचाँद लावले. अवॉर्ड सोहळ्यात अमिताभ पहिल्या रांगेत त्यांची मुलगी श्वेताच्या शेजारी बसले होते, तर त्यांच्यापासून काहीच अंतरावर रेखा बसल्या होत्या. अमिताभ यांना बेस्ट अॅक्टर तर रेखाला मिळाला लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड...
यावेळी अमिताभ बच्चन यांच्या 'पिंक' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. तर याच सिनेमातील भूमिकेसाठी अमिताभ बच्चन सर्वोत्कृष्ट अभिनेते ठरले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार उडता पंजाब या सिनेमातील भूमिकेसाठी अभिनेत्री आलिया भटला मिळाला. रेखा यांना या पुरस्कार सोहळ्यात लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हे सेलिब्रिटी ठरले पुरस्कारांचे मानकरी...
बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर - ऋषी कपूर (कपूर अँड सन्स)
बेस्ट अॅक्टर (क्रिटिक्स चॉईस) - सुशातं सिंह राजपूत (एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी)
बेस्ट अॅक्ट्रेस (क्रिटिक्स चॉईस) - स्वरा भास्कर (निल बटे सन्नाटा)
बेस्ट अॅक्टर इन कॉमिक रोल - वरुण धवन (ढिशूम)
बेस्ट डायरेक्टर - राम माधवानी (नीरजा)
बेस्ट डायलॉग - रितेश शाह (पिंक)
बेस्ट अॅक्शन - जयसिंह निज्जर (शिवाय)
बेस्ट म्युझिक डायरेक्टर - प्रीतम (ऐ दिल है मुश्किल)
बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल) - अमित मिश्रा (बुलया) ऐ दिल है मुश्किल
बेस्ट प्लेबॅक सिंगर (फीमेल) - पलक मुछाल (कौन तुझे) एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी
बेस्ट लिरिक्स - अमिताभ भट्टाचार्य (ऐ दिल है मुश्किल)
बेस्ट न्यूकमर फीमेल - दिशा पाटनी (एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी)
बेस्ट न्यूकमर मेल - जिम सर्भ (नीरजा) आणि हर्षवर्धन कपूर (मिर्जया)
बेस्ट स्टाइल आयकॉन - दीपिका पदुकोण

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, स्टार स्क्रीन अवॉर्ड्सचे Inside Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...