Home »Gossip» Rekha Birthday Special, Bollywood TV Celebs Shortest Marriages

वर्षभरही टिकले नाही रेखा-दिव्याचे लग्न, हे सेलिब्रिटी कपल्सही फार काळ राहिले नाहीत एकत्र

दिव्य मराठी वेब टीम | Oct 09, 2017, 12:47 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूड अॅक्ट्रेस रेखा 63 वर्षांची होत आहे. तिचा जन्म 10 ऑक्टोबर 954 ला चेन्नईमध्ये झाला होता. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कपल्स आहेत, ज्यांचे लग्न 1-2 वर्षेही टिकू शकले नाही. रेखाही त्यांच्यापैकीच एक आहे. 1990 मध्ये दिल्लीचे एक बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी रेखाने लग्न केले होते. लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी 1991 मध्ये रेखाचे पती मुकेश अग्रवाल यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी अशा बातम्या होत्या की, ज्या ओढणीने त्याने फाशी घेतली होती, ती ओढणी रेखाचीच होती.

लग्नानंतर 11 महिन्यांत झाला दिव्याचा मृत्यू..
दिव्या भारती
दिव्या भारतीने 18 व्या वर्षी लग्न केले होते. 20 मे 1992 ला दिव्या भारतीने फिल्ममेकर साजीद नाडियाडवालाशी धर्म बदलून निकाह केला होता. पण धक्कादायक बाब म्हणजे, लग्नानंतर 11 महिन्यांतच दिव्याचा मृत्यू (1993) झाला होता.


पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच काही इतर सेलिब्रिटींबाबत..

Next Article

Recommended