आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हवाहवाई'च्या बर्थडे पार्टीत 'उमराव जान' ची हवा, पाहायला मिळाला Golden Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - डिझायनर मनीष मल्होत्राने दिलेल्या बर्थडे पार्टीमध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची खास उपस्थिती पाहायला मिळाली. पण नेहमीप्रमाणे यावेळीही पार्टीमध्ये सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा वळल्या त्या बॉलिवूडची उमराव जान असलेल्या रेखाकडे. 

सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी असलेल्या या पार्टीसाठी रेखा गोल्डन कलरची साडी परिधान करून आली होती. त्याचबरोबर या सोनेरी साडीला मॅचिंग अशा  अॅक्टेससरीजमध्ये रेखाचा संपूर्ण लूक सोनेरी दिसत होता. एखाद्या परिप्रमाणे तिचा लूक पाहायला मिळाला. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, श्रीदेवीच्या बर्थडे पार्टीतील रेखाचे PHOTOS
 
बातम्या आणखी आहेत...