आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: रेखाचा हा अंदाज बघून भल्याभल्यांना फुटला होता घाम, बघा कधीही न पाहिलेले तिचे हे रुप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री रेखा हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 62 वर्षे पूर्ण केली आहेत. 10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नईत जन्मलेल्या रेखाने काही वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या 56 व्या वर्षी एक बोल्ड फोटोशूट करुन सगळ्यांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला होता. हे फोटोशूट 2010 च्या फिल्मफेअर मॅगझिनच्या जुलै इश्यूसाठी करण्यात आले होते. याला सेंट ऑफ अ वुमन हे नाव देण्यात आले होते. या शूटमध्ये रेखाने कुठे वनपीसमध्ये बोल्ड अवतार दाखवला तर कुठे साडीत तिचा हॉटनेस बघायला मिळाला. फोटोशूटची खास झलक तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...