मुंबई- प्रियांका चोप्राचा माजी सेक्रेटरी प्रकाश जाजू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण आहे, प्रकाशचे वादग्रस्त टि्वट्स. प्रकाशने त्याच्या टि्वटमध्ये प्रियांका आणि तिच्या कुटुंबीयांवर आरोप लावून त्यांना दोषी ठरवले आहे. प्रकाश जाजूने प्रियांकावर त्याचा '67 डेज' सिनेमा डबाबंद करण्याचा आरोप लावला आहे. '67 डेज' प्रकाशवर आधारित सिनेमा होता. हा सिनेमा तो प्रियांकाच्या एक्स-बॉयफ्रेंड असीम मर्चेंटसोबत मिळून बनवणार होता.
कोण आहे असीम मर्चेंट?
मॉडेलिंगच्या दिवसांत प्रियांका चोप्रा असीम मर्चेंटला डेट करत होती. बातम्यांनुसार, 'मिस वर्ल्ड'चा किताब नावी केल्यानंतर प्रियांकाचे त्याच्यासोबत ब्रेकअप झाले. असीमला प्रियांकावर एक सिनेमा निर्मित करायचा होता. परंतु कायदेशीर नोटीस पाठवून पीसीने हा सिनेमा डबाबंद केला.
प्रियांका चोप्राचे नाव शाहिद कपूर, शाहरुख खानपासून अक्षय कुमार या अभिनेत्यांसोबत जुळले आहे. क्वचितच लोकांना ठाऊक असेल, की प्रियांका असीमसोबत रिलेशनशिपमध्ये होती. प्रियांकाशिवाय ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, कंगणा रानोट, आलिया भट्ट यादेखील संघर्षाच्या काळात कोणला ना कोणाला डेट करत होत्या. परंतु यशची चव चाखल्यानंतर त्यांना एक्ससोबत नाते तोडले.
या पॅकेजच्या माध्यामातून divyamarathi.com तुम्हाला बॉलिवूड स्टार्सचे अशा काही नाते संबंधांविषयी सांगत आहे, ज्याविषयी क्वचितच लोकांना माहित आहे. वाचा पुढील स्लाइड्सवर...