आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'स्लमडॉग मिलेनिअर\'चा चिमुकला जमाल आता दिसतो असा, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'स्लमडॉग मिलेनिअर' या गाजलेल्या सिनेमातील चिमुकला जमाल अर्थातच आयुष खेडेकर आता १६ वर्षांचा झाला आहे. हा तोच मुलगा आहे, जो या सिनेमात अमिताभ बच्चन यांचा फॅन असतो.

एक था हीरो या सिनेमातसुद्धा आयुष लीड व्यक्तिरेखा साकारताना दिसला होता. मुंबईतील भाईंदरस्थित आरबीके इंटरनॅशनल कॉलेजमध्ये ११ वी शिकणा-या आयुषला बॉलिवूडच्या ग्लॅमरचा परिणाम त्याच्या युथफूल लाईफवर पडू नये, असे वाटते.

त्याला आठवतं, जेव्हा त्याला 'स्लमडॉग मिलेनिअर' या सिनेमाची ऑफर मिळाली होती, तेव्हा शाळेतील सीनिअर स्टुडंट्स त्याच्या वर्गात येऊन त्याचा ऑटोग्राफ घेत असते.

आयुष खेडेकरसोबत अलीकडेच भेट झाली असता, त्याने सांगितले, ''जेव्हा कुणी आपल्याला एवढं महत्त्व देतो, तेव्हा निश्चितच चांगलं वाटतं. आता शक्य तितका अभ्यास करायचा आहे. आताच मला कामाकडे तणाव म्हणून बघायचे नाहीये. शिवाय या ग्लॅमरस दुनियेत मला हरवूनही जायचे नाहीये.'

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा आयुषचे काही PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...