आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेक बच्चनची हिरोईन होती ही अॅक्ट्रेस, दोन वर्षांतच मोडले लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 2010 मध्ये रिलीज झालेल्या तेरा जादू चल गया या सिनेमातील अभिनेत्री आठवतेय का तुम्हाला? तिचे नाव आहे किर्ती रेड्डी. किर्ती आता एका मुलाची आई असून यूएसएमध्ये स्थायिक झाली आहे. 2004 मध्ये रिलीज झालेला अर्जुन या तेलगू सिनेमात ती शेवटची झळकली होती.

नागार्जुनच्या भाच्यासोबत झाले होते लग्न...
2004 मध्ये किर्तीचे लग्न अभिनेता नागार्जुनचा भाचा सुमंतसोबत झाले होते. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच ते विभक्त झाले. त्यानंतर किर्ती एका डॉक्टरच्या प्रेमात पडली आणि लग्न करुन परदेशात स्थायिक झाली आहे. लग्नानंतर तिने ग्लॅमर वर्ल्डला रामराम ठोकला आहे. गेल्यावर्षी किर्ती तिचा भाऊ आणि अभिनेता सम्राटच्या लग्नात दिसली होती. 'तेरा जादू चल गया' या सिनेमाव्यतिरिक्त किर्ती 'प्यार इश्क और मोहब्ब्त' आणि 'बधाई हो बधाई' या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, किर्ती रेड्डीची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...