आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Republic Day Special Top Patriotic Dialogues Of Bollywood

Republic Day: देशभक्ती जागृत करतात या सिनेमांचे हे 11 Dialogues

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आज 67वा प्रजासत्ताक दिवस आहे. बॉलिवूड सिनेमात रोमान्स, अॅक्शन आणि कॉमेडीप्रमाणेच देशभक्तीवर आधारित अनेक सिनेमे तयार झाले. या सिनेमांतून देशभक्ती व्यक्ती केली गेली आहे. आज divyamarathi.com तुम्हाला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बॉलिवूड सिनेमांतील काही संवाद दाखवत आहोत, जे तुमची देशभक्ती जागृत करतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा असेच दमदार डायलॉग्स...