आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुणी भाड्याने, तर कुणाचे आहे स्वतःचे घर, जाणून घ्या मुंबईत कुठे राहतात या अभिनेत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा)
मुंबईः एकेकाळी पॉर्न सिनेमांमध्ये काम करणारी आणि सध्या बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या सनी लिओनला तिच्या राहत्या भाड्याच्या घरातून बाहेर काढण्यात आलंय. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, हे घरं दुसरं तिसरं कुणाचं नसून अभिनेत्री सेलिना जेटली हिच्या मालकीचं आहे. सेलिनाच्या अंधेरीस्थित अपार्टमेंटमध्ये सनी आपल्या पतीसोबत वास्तव्याला होती. सेलिनाने घर रिकामे करुन घेतल्यानंतर आता सनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये शिफ्ट झाली आहे. सेलिनानं नुकतीच आपल्या म्हणजेच सनी राहत असलेल्या घराला अचानक भेट दिली. तेव्हा तिला संपूर्ण घरात केवळ कचरा आणि पसाराच दिसला. बाथरूम तर पाहण्यासारखंही नव्हतं. तसंच घरातलं फर्नीचर बालकनीमध्ये अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेलंही तिला दिसलं. त्यामुळे संतापलेल्या सेलिनानं ताबडतोब सनीला हे घर खाली करण्यास सांगितलं. अॅडल्ट स्टारचा ठपका असल्याने सनीला मुंबईतील अनेक सोसायटींनी घर देण्यास नकार दिला आहे.
बॉलिवूडमध्ये भाड्याने राहणारी सनी एकमेव अभिनेत्री नाहीये. येथे अनेक अभिनेत्रींनी भाड्याने फ्लॅट घेतला आहे. तर काहींनी मुंबईत स्वतःचे घर खरेदी केले आहे. Divyamarathi.com तुम्हाला बी टाऊन अभिनेत्रींच्या रेसिडेंसविषयी सांगत आहे.
अभिनेत्रीचे नावः कतरिना कैफ
मुळचीः लंडन
बॉलिवूडमध्ये पदार्पणः बूम (2003)
मुंबईतील पत्ताः मुंबईत कतरिनाचे अद्याप स्वतःचे घर नाहीये. गेल्यावर्षी ती तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत कार्टर रोडस्थित सिल्व्हर सेंड अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली. हे अपार्टमेंट दोघांनी भाड्याने घेतले आहे. यापूर्वी कतरिना वांद्र्यात भाड्यानेच राहात होती.
अभिनेत्रीचे नावः अनुष्का शर्मा
मुळचीः बंगळूरु, भारत
बॉलिवूडमध्ये पदार्पणः रब ने बना दी जोडी (2008)
मुंबईतील पत्ताः लोखंडवाला येथे स्वतःचे घर. अनुष्काने हे घर 2013 मध्ये खरेदी केले. यापूर्वी ती वर्सोवा परिसरात भाड्याने राहात होती.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या इतर अभिनेत्रींविषयी...