आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • REVEALED: The Real Reason Behind Farhan Akhtar's Split With Wife Adhuna

BUZZ: फरहान-अधुना विभक्त होण्यामागे श्रध्दा नव्हे ही अभिनेत्री आहे जबाबदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून फरहान आणि अधुना, उजवीकडून अदितीसोबत फरहान - Divya Marathi
डावीकडून फरहान आणि अधुना, उजवीकडून अदितीसोबत फरहान
मुंबई- मागील आठवड्याच फरहान अख्तर आणि अधुना अख्तर विभक्त होणार असल्याची बातमी समोर आली होती. दोघांनी 15 वर्षे जूने नाते तोडून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सांगितले जात होते, की दोघे विभक्त होण्यामागे श्रध्दा कपूर जबाबदार आहे. तिच्याशी फरहानची जवळीक 'रॉक ऑन 2' सिनेमाच्या शूटिंगपासून वाढली. परंतु या प्रकरणात दुस-या अभिनेत्रीचे नाव समोर येत आहे.
श्रध्दा नाही आदिती आहे जबाबदार...
एका लिडिंग वेबसाइटने दावा केला आहे, की फरहान आणि अधुनाच्या विभक्त होण्यामागे श्रध्दा कपूर नव्हे आदिती राव हैदरी जबाबदार आहे. फरहान आणि आदितीने अलीकडेच 'वजीर' सिनेमात एकत्र काम केले. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जवळीक वाढली होती. नुकतेच करन
जोहरच्या पार्टीतसुध्दा दोघे सोबत दिसले होते.
वेबसाइटनुसार, आदितीमुळे शांत मानल्या जाणा-या या कपलमध्ये अनेकदा भांडण झाले आहेत. कारण फरहान आणि आदितीची जवळीक अधुनाला खटकथ होती. त्यानंतर फरहान घर सोडून बहीण जोया अख्तरकडे राहायला गेला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, विभक्त होण्याच्या वृत्तावर काय म्हणाला फरहान...