आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपूर कुटुंबातील दोन बहिणी, यांना एकमेकिंचे तोंड पाहायलाही आवडत नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिद्धिमा कपूर आणि करिश्मा कपूर. - Divya Marathi
रिद्धिमा कपूर आणि करिश्मा कपूर.
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या कपूर कुटुंबातील मुली आणि सुनांवर चित्रपटांत काम करायची बंदी राहिलेली आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण तरीही करिश्मा आणि करिनाने चित्रपटांत काम केले. रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर मात्र रुपेरी पडद्यापासून दूरच राहिली. ती एक बिझनेसवुमन आहे. तिचा ज्वेलरी आणि फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय आहे. रिद्धीमाशी संबधित आणखी एक अशी बाब आहे, ज्यामुळे ती कायम चर्चेत राहते. ती म्हणते करिश्मा कपूर आणि तिच्यातील नाते. त्या दोघींचे एकमेकिंशी जराही चांगले संबंध नाही. अगदी एवढे की, दोघींना एकमेकिंचे  तोंडही पाहायला आवडत नाही. 

आईमुळे पटत नाही एकमेकिंशी.. 
कपूर कुटुंब बरेच मोठे आहे. त्यापैकी काहींचे आपसातील नाते चांगले राहिलेले आहे, तर काही एकमेकांना पसंतही करत नाहीत. रिपोर्ट्सनुसार या कुटुंबातील दोन सुना बबिता आणि नितू सिंह यांचे सुरुवातीपासूनच एकमेकिंशी पटले नाही. दोघी एकमेकींशी बोलणे तर दूर एकमेकिंकडे पाहतही नाहीत. त्यामुळेच त्यांच्या मुलींचेही आपसांत पटत नाही. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, रिद्धिमा आणि करिश्मा यांच्याशी संबंधित आणखी काही बाबी...
 
बातम्या आणखी आहेत...