आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषि कपूरने साधला तब्बूच्या बहिणीवर निशाना, म्हणाले- प्रोफेशनल असती तर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
45 वर्षांची झालेली तब्बू आजही बॉलीवुडमध्ये सक्रीय आहे. परंतु तिची मोठी बहीण फराह ही अज्ञात आयुष्य जगत आहे. काही दिवसांपुर्वीच फराहचे 'नसीब अपना अपना' मधील को-स्टार राहिलेले ऋषि कपूरने फराहविषयी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. टि्वटरवर फराहचा एक फोटो पोस्ट करत ऋषि कपूरने लिहिले की, "सर्वात सुंदर हिरोइनमधील एक आणि उत्तम अभिनेत्री फराह नाज, तब्बूची मोठी बहिण. प्रोफेशनल असती तर जास्त यशस्वी झाली असती." फ्लॉप फिल्ममधून सुरु केले करियर...
 
हैदराबादमध्ये राहणा-या फराहचा जन्म 9 डिसेंबर 1968 मध्ये मुस्लिम कुटूंबात झाला. यश चोपडाच्या फासले (1985) मधून तिने फिल्मी करियरची सुरुवात केली. या फिल्मसाठी तिला खुप जास्त मेहनत करावी लागली. परंतु ही फिल्म अपयशी ठरली. या फिल्ममध्ये सुनील दत्त, रेखानेही काम केले होते. 'फासले'चे अपयशसुध्दा फराहसाठी लकी ठरले, कारण तिला अनेक मोठ्या ऑफर मिळू लागल्या. यामुळे तिची आईसुध्दा खुप खुश झाली होती आणि सर्व कुटूंब मुंबईमध्ये येऊन राहू लागले.

फराहच्या फिल्मी करियर आणि पर्सनल लाइफविषयी जाणुन घेण्यासाठी, पुढील स्लाईडवर क्लिक करा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...