आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्याने कधी 18 तर कधी 22 वर्षांनी लहान अभिनेत्रींसोबत केला रोमांस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या 4 सप्टेंबर रोजी ऋषी कपूर यांनी वयाचे 65 वर्ष पूर्ण केले आहेत. ते बॉलिवूडमधील एक असे स्टार आहेत ज्यांनी त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली आहे. आजच्या या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी वयाने मोठ्या असलेल्या ऋषी कपूरबरोबर स्क्रिन शेअर केली. या अभिनेत्रींमध्ये पद्मिनी कोल्हापुरे, फरहा नाज, किमी काटकर, दिव्या भारती, उर्मिला मातोंडकर, सोनम, नीलम यांसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. 18 वर्षाच्या दिव्यासोबत केला होता रोमान्स..
 
1992 साली आलेला चित्रपट 'दीवाना' मध्ये ऋषी कपूर यांनी दिव्या भारतीसोबत रोमान्स केला होता. त्यावेळी दिव्याचे वय 18 वर्षे तर ऋषीचे वय 40 वर्षे होते. दोघांमध्ये जवळपास 22 वर्षाचे अंतर होते. दिव्याचे निधन झाले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, अशाच काही अभिनेत्रींविषयी...
बातम्या आणखी आहेत...