आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीतू नव्हे ही होती ऋषी कपूरची पहिली गर्लफ्रेंड, या अॅक्ट्रेसमुळे झाले होते Break Up

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'खुल्लम खुल्ला : ऋषी कपूर अनसेंसर्ड' या आत्मचरित्रामध्ये ऋषी कपूर यांनी त्यांच्या जीवनातील अनेक रंजक खुलासे केले आहेत. मीना अय्यर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात ऋषी यांनी त्यांच्या लव्ह लाईफबाबतही सांगितले आहे. नीतू सिंग यांच्यापूर्वी यास्मीन मेहता नावाच्या एका पारशी मुलीशी लग्न करत असल्याचे ऋषी कपूर म्हणाले. ऋषी यांनी याबाबत फार काही सांगितलेले नसले तरी, नीतू यांना भेटलो तेव्हा यास्मीनला डेट करत होतो असे सांगितले आहे. 

डिंपलबरोबरही जोडले गेले नाव 
- ऋषी कपूर यांनी खुलासा केला की, 1973 मध्ये 'बॉबी' रिलीज झाला त्यावेळी ग्लॅमर मॅगझिन स्टारडस्टने त्यांच्या आणि डिंपल कपाडियाच्या रोमान्सबाबत छापले होते. 
- विशेष म्हणजे त्यावेळी डिंपल आणि राजेश खन्ना यांचा संसार सुरू झालेला होता. त्यामुळे डिंपलच्या जीवनावर फारसा काही फरक पडला नाही. पण यास्मीनबरोबर ऋषी कपूर यांचे ब्रेकअप झाले. 
- ऋषी यांनी जास्मीन यांच्याशी पुन्हा नाते जुळावे यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ती राजी झाली नाही. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, राजेश खन्नाने समुद्रात फेकून दिली ऋषी कपूरची अंगठी... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...