आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5th Wedding Ann: जेनेलियाने शेअर केला नव-यासोबतचा रोमँटिक फोटो, दिला एक क्यूट मेसेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 3 फेब्रुवारी रोजी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने जेनेलियाने रितेशला विश करताना इंस्टाग्रामवर दोघांचे एक सुंदर छायाचित्र शेअर केले आहे. 

जेनेलियाचा स्पेशल मेसेज
वरील छायाचित्रासोबत जेनेलियाने लिहिले, "I will always hold onto you so tight and that's because I know something so amazing doesn't happen twice..Happy Anniversary @riteishd .. thank you for changing the meaning of "Home" from a place to a person for me.. #mykindalove #wedidgoodhoney #tothebestandrestofourlives"

 रितेश आणि जेनेलियाने नऊ वर्षांच्या डेटिंगनंतर 2012 मध्ये लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. रिआन आणि राहील ही त्यांची नावे आहेत. 

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, इंडस्ट्रीतील या क्यूट कपलचे रोमँटिक क्षण... 
बातम्या आणखी आहेत...