आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्स्टाग्रामवर दिसला रियाचा हॉट अवतार, सोशल मीडियावर आहे अॅक्टीव्ह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिया सेन सध्या बॉलिवूडमध्ये फारशी अॅक्टीव्ह नसली तरी सोशल मीडियावर ती सध्या चांगलीच अॅक्टीव्ह आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये रियाने ब्लॅक बिकिनी परिधान केलेली आहे. त्यात रियाला लूक भलताच हॉट आणि सिझलिंग दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये रिया तिच्या पाळीव प्राण्यांबरोबर दिसत आहे. इतरही काही फोटो तिने पोस्ट केले असून त्यातही ती चांगली गॉर्जिअस दिसत आहे. सुत्रांच्या मते रिया लवकरच रागिणी एमएमएस 2.2 या एएलटी बालाजीच्या नव्या वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, रियाने इन्स्टाग्रावर पोस्ट केलेले तिचे इतर काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...